account

नितीन देसाईंना अखेरचा निरोप, अमिर खानच्या डोळ्यात पाणी |

In this post, I will discuss how to get Samsung FRP tools for PC. These tools function beautifully in the FRP lock subject, and each of the tools listed below has unique capabilities and the capacity to overcome the FRP lock. So, to reset FRP, download FRP Unlock tool and follow our easy steps.

नितीन देसाईंना अखेरचा निरोप, अमिर खानच्या डोळ्यात पाणी | Nitin Desai | Amir Khan

#नतन #दसईन #अखरच #नरप #अमर #खनचय #डळयत #पण

“Mumbai Tak”

लॉ़ग इन करा: #nitindesai #amirkhan #ndstudio ——— डाऊनलोड करा Tak App.

source

Another method for FRP

The only method to deactivate a Samsung account from a phone without a password is to contact Samsung to locate and delete the account. If you wish to begin the procedure on your Samsung phone, follow the comprehensive instructions below.

  1. Unlock your phone, then launch the Samsung phone settings app from the app drawer.
  2. Scroll down until you see "Cloud and Accounts." Also, on the next page, select the "Accounts" tab.
  3. Then, from the choices, select "Samsung Accounts" and then "My profile." When prompted to enter your email address and password on the account screen, select "Forgot your ID and Password." A popup will appear on the screen; from there, select your preferred browser.
  4. A prompted browser prompts you to enter your ID and password, as well as your email address. After that, Samsung will send you an email with a link to reset your password.
  5. Return to your Samsung account settings and select "Remove Account" from the top-right menu bar.

 

To see the full content, share this page by clicking one of the buttons below

Related Articles

27 Comments

  1. आर नालायका हो तुमच्या सारख्यांनी मदत केली असती तर जीव वाचला असता जनताच खुळी म्हणुन तुमच खोट्या नकलेच सिनेमे पहाते.

  2. Ajun kiti marathi manas marnar arnab goswami ne pn kamache paise nvhte dile dusryana pn nvhte deu dile mhanun eka marathi mansane sucide keli he Parke lok marathi mansala paise deu det nahi Kam milu det nahi

  3. जर आत्महत्या करण्याअगोदर जर देसाई साहेबाना मदतीचा हात दिला असता तर आज ही वेळ नक्कीच आली नसती आता डोळ्यात पाणी आणून काय उपयोग

  4. ह्यापेक्षा जिवंत असताना पैसे दिले असते तर जीव वाचला असता…आत्ता का नाटक करतोय हा खान

  5. उद्धव ठाकरे बगा, करोना मुळे कमी अणि lockdown मुळे जास्त मेलेत.
    ठाकरे सरकार ने व्ययक्तिक पैसे कमावण्याकरता lockdown केले होते हेच सत्य आहे. मला 25 लाख रुपये चा लॉस झाला अणि माझा छोटा धंदा कायमचा बंद झाला.
    शाप लागतील उद्धव तुला

  6. गेल्यावरती सगळे आले ते जिवंत असताना एव्हडी लोक उभी राहिली असती तर त्यांना असे काही करावं लागलाच नसत

  7. ज्यांचा पण काळा पैसा आहे, किंवा टैक्स च्या स्वरूपात जमा होणारा पैसा किंवा टोल च्या माध्यमातून जमा होणारा पैसा नितिन देसाई सारख्या कलागुणांना वाव देणार्या, समाजासाठी काहीतरी करणार्या, गोरगरिबांसाठी झटणार्या, सर्वसामान्यांचे कल्याण करणार्यांना व्यक्तींसाठी बहाल केला पाहिजे. आता होतेय काय तर लांबी-लबाडी-चोरी करणारे कपटी आरामात आयुष्य जगत आहेत तर प्रामाणिकपणे काम करणारे, समाजाला काहीतरी चांगले देणारे आपला स्वाभिमान जपण्यासाठी कोणाकडे हात न पसरता, चोरी न करता आपले प्राण त्यागत आहे… सरकारने अशा प्रामाणिक, समाजासाठी योगदान करणार्या व्यक्तींचा गांभिर्याने विचार केला पाहिजे… भावपुर्ण श्रद्धांजली नितिन देसाई सरांना ज्यांनी आपल्या स्टुडिओ मार्फत, कामामार्फत मराठी-हिंदी चित्रपटांना भव्यता दिली. एक आमिर खान सोडला तर बाकीचे हिंदीवाले सर्वजण विसरले… शेवटी काही झाले तरी घरातलेच पहिले येतात.. परके ते परकेच…

  8. आता आलेत सगळे
    एकाने सुध्धा मदत नाही केली
    सुंदर व्यक्तिमत्व विलीन

  9. आपलाच मराठी माणूस बॉलिवूड च्या लोकांना खूप सपोर्ट करतो थिएटर मध्ये जातो अरे corporate office मध्ये काम करणारे मराठी लोक तर हिंदी बोलण पसंद करतात त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते
    मराठी मुली तर हिंदी भाषेला सर्वेसर्वा समजतात ही खरी आणि सत्य परिस्थिती आहे

    अरे लाज बाळगा आता तरी मराठी भाषेला खूप प्राधान्य द्या तरच मराठी टिकेल आणि वाचेल

  10. सलमान, शाहरुख जोपर्यंत आहेत तोपर्यंत Bollywood मध्ये कुणालाच पूढे जाता येणार नाही, प्रयत्न केला तर पंख छाटण्यात येतात अथवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते, सुशांत सिंग राजपूत हे चांगले उदाहरण ..!SRK पेक्षा SSR मोठा होउ शकला असता ह्याची जाणीव त्यांना होती. सगळीकडे पॉलिटिक्स!

  11. नालायक गुजराती हजारों कोटी रुपये घेवून परदेशात पळून गेले आणि आपला मराठी माणूस त्याच कर्जा साठी बहुमूल्य जीव देतो आणि यांनीच राजे शिव छत्रपती मालिका तयार केली मग नितीन देसाई शिवाजी महाराजांच्या कडून काय शिकले

  12. गेल्यावर कोण पण रडत जिवंत असताना कोण बघत नाही मदत करत नाही ती व्यक्ती किती टेशन मध्ये असते गेल्यावर सर्व येतात तेव्हा ती व्यक्ती नसते लोकांना दाखवून उपयोग काय

  13. अजून कर्ज कादून प्रदेशात गेला असते..खूप चांगले झाले असते…मराठी माणूस फसतो.

  14. गुजरातीयों को बढ़ाने की मार्केट मे बहुत स्कीम है पर मराठी को बचाने की कोई नहीं

  15. नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पूर्ण बॉलीवुड मधून फक्त आमिर खान आला होता हे … एक मराठी माणूस म्हणून मी कधीच विसरणार नाही.

  16. भाजपचा भक्त आहेस ……. अरे मराठी भैय्या
    मराठी माणूस हा religional identity ठेवतो…. हिंदी बेल्ट मध्ये तुमचे भैय्या लोक जास्त असतात हिंदी भाषिक असल्यामुळे….आपल्याला South प्रमाणे स्वतःची इंडस्ट्री स्वतःच बनवावी लागणार….आणि या जगात सगळे मेहनत टॅलेंट आणि नशीब यावर पुढे मागे असतात…….तुम्हा अंध भक्तांना सगळीकडे वाईटच दिसत….आणि शाहरुख थुकला नव्हता , देवांचे नाव घेऊन फुक मारण्याची प्रथा आहे….पण तुमचा दोष नाही तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांचे हिंदुत्व नाही पाहिले आहे….तुम्ही मोदी चे मुस्लिम द्वेषाने भरलेले हिंदुत्व पाहिले आहे….जेव्हा स्वधर्माचा ज्ञान नसते तेव्हा अशा गोष्टी घडत असतात…थोडे वेद वेदांत उपनिषद गीता वाचा ,भाजपचे सोशल मीडिया वरून विष डाऊनलोड करण्यापेक्षा

Leave a Reply to Pravin Panaskar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button